बलोच' या आगामी सिनेमाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात कलाकारांनी ढोल ताशांच्या गजरात ग्रँड एन्ट्री घेतली. पहा या सोहळ्याची खास झलक.